Your Ad Here

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

१. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.

२. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.

३. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.

४. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.

५. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने ‘डिच’ करण्याचा प्रश्ान् उरत नाही.

६. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा
साक्षात्कार होईल.

७. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.

८. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण,
भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.

९. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.

१०. रड्या प्रेमकथांऐवजी अॅक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.

११. थापांच्या पापातून सुटका होईल.

१२. स्वप्नांचा ‘व्यत्यय’ संपल्याने झोप छान लागेल.

Movies Dubbed In Marathi
1.KUCH KUCH HOTA HAI.............KASATARI HOTAY **
2.MACHIS...............................KADIPETI**
3.WOH KAUN THI.....................KON HOTI RE TI **
4.HOLLOW MAN.......................POKAL MANUS**
5.DIE ANOTHER DAY.................NANTAR KADHITARI MAR**
6.GONE WITH THE WIND...........GELAS UDAT **
7.SUPERMAN...........................LAI BHARI MANUS**
8.SCORPIO KING .....................TATYA VINCHU **
9.THE MUMMY .......................AAI**
10.THE MUMMY RETURNS..........AAI PARAT AALi*

This entry was posted on Saturday, October 10, 2009 at 10:09 AM and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment

Post a Comment