खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही
मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही
काजळ रात्रीत ही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही
तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता काही उरलं नाही …
पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे. काही उदाहरणे देत आहोत . पुणेकराकडून पुणेकरांसाठी Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks .............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये . Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls ........... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first ............... ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल . Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client ................ ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही . Avoid speaking in regional languages within the office premises .............. गावच्या गप्पा घरी ! Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for ............... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत . गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही . When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office .............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही. Please keep a check on the noise levels in the pantries ............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाहीमी संध्याकाळी घरी येतो , तेव्हा बायको स्वंयपाक करत असते।शेल्फमधल्या भांड्यांचा आवाज बाहेर येत असतोमी चोरपावलाने घरात येतोमाझ्या काळ्या कपाटातुन बाटली काढतोशिवाजीमहाराज फोटोतुन बघत असताततरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाहीकारण मी कसलीच रीस्क घेत नाही………….(१)
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतोपटकन एक पेग भरुन घेतो ग्लास धुवुन पुन्हा फळीवर ठेवतोअर्थातच बाटलीही काळ्या कपाटात ठेवतोशिवाजीमहाराज मंद हसत असतात स्वयंपाकघरात डोकावुन पाहतो ,बायको कणिकच मळत असते, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी………………………………॥ …..(२)
मी : "जाधवांच्या मुलीच लग्नाचं जमलं का गं?"ती : "छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ"
मी : "अर्थात जाधवांच्या मुलीच अजुन काही लग्नाच वय झाल नाही?"ती : "नाही का ऽ ऽ य ! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीय म्हणे……।!मी : (आठवुन जीभ चावतो) अच्छा ……॥ अच्छा…..
मी पुन्हा काळ्या कपाटातुन कणिक काढतोमात्र कपाटाची जागा अपोआप बदललेली असतेफळीवरुन बाटली काढुन पटकन मोरीत एक पेग भरतोशिवाजीमहाराज मोठ्याने हसतात , फळी कणकेवर ठेवुन शिवाजीचा फोटो धुवुन मी काळ्या कपाटात ठेवतो ,बायको गॅसवर मोरीच ठेवत असतेया बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाहीकारण मी……………………………….. …..(४)
मी : (चिडुन) " जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापुन टाकीन तुझी !"
ती : "उगीच कटकट करु नका.बाहेर जाऊन गप पडा."
मी कणकेतुन बाटली काढतो , काळ्या कपाटात जाऊन एक पेग भरतोमोरी धुवुन फळीवर ठेवतो , बायको माझ्याकडे बघत हसत असतेशिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालु असतोपण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही कारण मी……………………………….. ……(५)
मी : (हसत) " जाधवांनी घोडीशी लग्न केल म्हणे"ती : (ओरडुन) "तोंडावर पाणि मारा ऽ ऽ"
Karishma Karnik - From Tech Mahindra shines in Femina Miss India 2009 Contest
Posted by Vinod Malgewar in Karishma Karnik, Miss India 2009
Check out the stunning beauty from Tech Mahindra, Pune - " Karishma Karnik" who was crowned "Sony My Miss India 2009" and "Bajaj Alliance Miss Confident" in Pantaloon Femina Miss India 2009.
Contestant: 11
Name: Karishma Karnik
Age: 23 years
Height: 5'9.5"
Weight: 64 kg
Vital statistics 36-27-37
She was first runner up in "Femina Miss India East 2009" and had gotten direct entry to the finals of the Femina Miss India 2009
Subscribe via email
About Me
Archives
-
▼
2009
(45)
-
▼
April
(10)
- Telephone Conversation at its best ! Jai Maharasht...
- खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
- Puneri Suchana
- Puneri Slang Continues
- Puneri Slang
- मी कधीच रिस्क घेत नही
- पुनेरी पाट्या Continues
- Karishma Karnik - From Tech Mahindra shines in Fem...
- The Funniest Ever Marathi Song - Check out the Cho...
- एक पुनेरी दुस्र्या पुनेकराला
-
▼
April
(10)
Post a Comment